करिअरनामा ऑनलाईन – वसई विकास सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vasaivikasbank.com/
एकूण जागा – 05
पदाचे नाव – व्यवस्थापक, उप व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता – B.Com, JAIIB/CAIIB / GDCA
वयाची अट – 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – वसई, जि. – पालघर.Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखत & लेखी परीक्षा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, , मृदगंध आझाद रोड, पारनाका, वसई (पश्चिम), पालघर – 401201
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.vasaivikasbank.com/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com