WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । नागपूर प्रादेशिक वन विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वाहनचालक – 1 जागा
मदतनीस – 1 जागा
पात्रता – 10th Pass
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक ,नागपूर वनविभाग नागपूर
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com