करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलामध्ये प्रवेशासाठी सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 02/2021 ही स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री साठी होणार असून यासाठी अर्जाची मागणी हवाई दलाने केली आहे.
हवाई दल अधिकारी पदाच्या एकूण जागा: 334
पदाचा तपशील:
- AFCAT एंट्री फ्लाइंग SSC पदासाठी 96
- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) पदासाठी PC-20, SSC-78
AE(M) : PC-08 SSC-31 - ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Admin: PC-10, SSC-42 Education:PC-04, SSC-17
- NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग (मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी) Met: PC-06, SSC-22
शैक्षणिक पात्रता:
AFCAT एंट्री फ्लाइंग पदासाठी :
उमेदवार 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण असावा
उमेदवाराने 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी / BE / B.Tech.
AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) पदासाठी:
60% गुणांसह उमेदवार पदवीधर असावा / BE / B.Tech.
AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) पदासाठी:
उमेदवार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग पदासाठी: उमेदवाराकडे NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र असावे.
मेट्रोलॉजी एंट्री पदासाठी: उमेदवार हा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर असावा.
वयाची अट:
- फ्लाइंग ब्रांच पदासाठी उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) पदासाठी उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कोठेही असेल.
अर्ज शुल्क
- AFCAT एंट्री पदासाठी ₹250/-
- NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री पदासाठी कोणतीही फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2021
अधिकृत वेबसाइट: https://indianairforce.nic.in/
विस्तृत जाहिरात: येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com