करिअरनामा ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयामध्ये 40 विविध पदांच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पदांचा तपशीलवार:
पद क्रमांक 1 हे, सिनियर सिस्टिम ऑफिसर साठी असून यासाठी 17 जागा आहेत.
पद क्रमांक 2 हे सिस्टिम ऑफिसर पदाचे असून यासाठी 23 जागा आहेत.
अशा एकूण 40 जगासाठी भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 साठी
B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT अभियांत्रिकी पदवी) / MCA
नेटवर्क प्रमाणपत्र / MCSE / RHCE / RHEL
05 वर्षे अनुभव असणे आवश्यक
पद क्र.2 साठी
B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT अभियांत्रिकी पदवी) / MCA
नेटवर्क प्रमाणपत्र / MCSE / RHCE / RHEL
01 वर्ष संबंधित क्षेत्राचा अनुभव.
वयाची मर्यादा ही 07 मे 2021 रोजी 18 ते 40 वर्षे असावी
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर कोठेही
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2021, 05:30 PM वाजेपर्यंत
अधिकृत जाहिरात: https://drive.google.com/file/d/1yA9looIpcttFmhyHHJ26wiZ9IuTjuVWZ/view
अर्ज करण्यासाठी लिंक :https://bhc.gov.in/bhcsysadmin/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com