करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 मार्फत 838 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
एकूण जागा – 838
परीक्षेचे नाव – संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 (CMS)
पदाचे नाव & जागा –
1.केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 349 जागा
2.रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 300 जागा
3.नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी – 05 जागा
4. पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II – 184 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS पदवी.
वयाची अट – 32 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – General/OBC- ₹200/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]
परीक्षा – 21 नोव्हेंबर 2021
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com