UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 64 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 64 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 64

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट प्रोफेसर – 01 जागा
2.असिस्टंट डिफेन्स इस्टेट्स ऑफिसर – 06 जागा
3. सिनियर सायंटिस्ट ऑफिसर – 16 जागा
4.असिस्टंट डायरेक्टर – 33 जागा
5.मेडिकल ऑफिसर – 08 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट प्रोफेसर – मेकॅट्रॉनिक्समध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

2.असिस्टंट डिफेन्स इस्टेट्स ऑफिसर – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

3. सिनियर सायंटिस्ट ऑफिसर – (i) B.E. / B.Tech (ii) 02 वर्षे अनुभव

4.असिस्टंट डायरेक्टर – (i) MCA/B.E. / B.Tech/M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव

5.मेडिकल ऑफिसर – आयुर्वेद/युनानी पदवी

वयाची अट –
1.असिस्टंट प्रोफेसर – 38 वर्षांपर्यंत
2.असिस्टंट डिफेन्स इस्टेट्स ऑफिसर – 30 वर्षांपर्यंत
3. सिनियर सायंटिस्ट ऑफिसर – 35 वर्षांपर्यंत
4.असिस्टंट डायरेक्टर – 35 वर्षांपर्यंत
5.मेडिकल ऑफिसर – 38 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹25/- [SC/ST/PH/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com