करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
एकूण जागा – 56
पदाचे नाव & जागा –
1.डाटा प्रोसेसिंग असिस्टंट – 01 जागा
2. प्राइवेट सेक्रेटरी – 01 जागा
3.सिनियर ग्रेड ऑफ इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस – 20 जागा
4. ज्युनियर टाईम स्केल (JTS) – 29 जागा
5. युथ ऑफिसर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.डाटा प्रोसेसिंग असिस्टंट – कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/कॉम्प्युटर सायन्स/IT/
2. प्राइवेट सेक्रेटरी – (i) पदवीधर (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 शब्द प्रति मिनिट. (iii) लिप्यंतरण: 40 मिनिटे (इंग्रजी) 55 मिनिटे (हिंदी) फक्त संगणकावर.
3.सिनियर ग्रेड ऑफ इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस – (i) पदवीधर (ii) जर्नलिझम/मास कम्युनिकेशन PG डिप्लोमा/पदवी (iii) 02 वर्षे अनुभव
4. ज्युनियर टाईम स्केल (JTS) – (i) पदवीधर (ii) सोशल वर्क/लेबर वेलफेयर/इंडस्ट्रियल रिलेशन/पर्सनल मॅनेजमेंट/लेबर लॉ डिप्लोमा
5. युथ ऑफिसर – (i) पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट –
1.पद क्र.1,2, 3, & 5 – 30 वर्षांपर्यंत
पद क्र.4 – 35 वर्षांपर्यंत वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 202
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com