UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 363 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 363 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 363

पदाचे नाव – प्राचार्य

शैक्षणिक पात्रता – 1. पदव्युत्तर पदवी 2.पदवीधर 3.10 वर्षे अनुभव

वयाची अट – 13 मे 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹25/- [SC/ST/PH/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com