करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 151 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in
एकूण जागा – 151
पदाचे नाव – उपसंचालक (कर्मचारी राज्य विमा महामंडळ)
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट – 02 सप्टेंबर 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 25/-
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.UPSC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com