UPSC ESE भरती २०२० च्या पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर ; मुख्य परीक्षेची तारीख घ्या जाणून

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।  संघ लोक सेवा आयोग (UPSC) ने अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२० परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केला आहे. निकाल व मुख्य परीक्षेची तारीख डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

१)  http://bit.ly/3c3pyGX

२) http://bit.ly/37PK2iR

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.