करिअरनामा । इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड (आयटीआय लिमिटेड), मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . कॉन्ट्रैक्ट कंत्राटी अभियंता पदांसाठी अमर्याद भरती जाहीर झाली आहे . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी http://careers.itiltd-india.com/instructions_nsu_cta या लिंक अर्ज करावेत . अर्जाची प्रिंट पोस्टाने 30 जानेवारी पर्यंत मागवण्यात आले आहेत .
पदाचे नाव- कॉन्ट्रैक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता- 65 टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स ,इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD-63 टक्के गुण]
वयाची अट– 15 जानेवारी 2020 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST/PWD- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]
फी – General/OBC- 400 रुपये [ SC/ST/PWD- फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 जानेवारी 2020
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2020
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- Additional General Manager – HR (NS & M) ITI Limited, Network Systems Unit, F-100, Dooravaninagar, Bangalore -560 016
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job” या लिंक वर अर्ज करू शकता