करिअरनामा ऑनलाईन – युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 06 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.unionbankofindia.co.in
एकूण जागा – 06 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य जोखीम अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी 02. 05 वर्षे अनुभव
2.मुख्य डिजिटल अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. तंत्रज्ञान किंवा व्यवसाय प्रशासनात मास्टर्स (MBA) संगणक शास्त्रात बॅचलर पदवी किंवा अभियंता. 02. 04+ वर्षे अनुभव
3.प्रमुख विश्लेषण – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कॉम्प्युटर सायन्स मध्ये बॅचलर पदवी/ अभियांत्रिकी, सांख्यिकी किंवा संबंधित परिमाणवाचक पदवी 02. डेटा सायन्स, कॉम्प्युटर विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, माहिती प्रणाली आणि सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी. 02. 10+ वर्षे अनुभव
4.मुख्य आर्थिक सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स स्पेशलायझेशनसह आर्थिक / आर्थिक अर्थशास्त्र 02. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थामधून अर्थमिती पदवी. 03. 12 वर्षे अनुभव
5.प्रमुख API व्यवस्थापन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.टेक. / बीई (संगणक विज्ञान / आयटी) 02. 02 ते 05 वर्षे अनुभव
6.प्रमुख डिजिटल कर्ज आणि फिनटेक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी 02. 05 वर्षे अनुभव
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
परीक्षा शुल्क – 1000/- रुपये
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Union Bank Of India Recruitment 2021
अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com