करिअरनामा ऑनलाईन – युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 347 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारानी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.unionbankofindia.co.in
एकूण जागा – 347 जागा
पदाचे नाव आणि जागा –
1.वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम) – 60 जागा
2.व्यवस्थापक (जोखीम) – 60 जागा
3.व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता) – 07 जागा
4.व्यवस्थापक (वास्तुविशारद – 07 जागा
5.व्यवस्थापक (विद्युत अभियंता) – 02 जागा
6.व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ – 01 जागा
7.व्यवस्थापक (फोरेक्स) – 50 जागा
8.व्यवस्थापक (सनदी लेखपाल) – 14 जागा
9.सहायक व्यवस्थापक (तंत्र अधिकारी) – 26 जागा
10.सहायक व्यवस्थापक (फॉरेक्स) – 120 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट –
पद क्र.1 – 30 ते 40 वर्षे
पद क्र. 2 ते 8 – 25 ते 35 वर्षे
पद क्र.9 ते 10 – 20 ते 30 वर्ष
परीक्षा शुल्क – 850/- (SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – कोणतेही शुल्क नाही)
वेतन – नियमानुसार
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com