करीअरनामा । युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंडने (युनिसेफ) बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा यांची मुलांच्या हक्क मोहिमेसाठी “प्रत्येक मुलासाठी” या थीमनुसार सेलिब्रेटी अॅडव्होकेट म्हणून नेमणूक केली आहे.
अभिनेता आयुष्मान खुराणा भारतात या उपक्रमासाठी काम करणार आहे. तो मुलांवर होणारा हिंसाचार संपविण्यासाठी युनिसेफला पाठिंबा देईल. विशेषत: सद्य परिस्थितीत कोविड -19 च्या वाढीव लॉकडाऊन आणि सोबतच्या सामाजिक-आर्थिक परिणामामुळे मुलांवर होणारा हिंसाचाराचा धोका वाढत असल्याने, आयुष्मान खुराणा हे थांबवण्यासाठी प्रयत्न करेल.
📢 #UNICEF India appoint Ayushmann Khurrana as Celebrity Advocate.#ENDviolence@ayushmannk https://t.co/7y32uv3mUo
— UNICEF India (@UNICEFIndia) September 11, 2020
स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:-
युनिसेफ मुख्यालय: न्यूयॉर्क, USA
युनिसेफचे कार्यकारी संचालक: हेनरीटा एच. फोर.
——————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या. करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-