आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ भारतीय मर्यादित अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ भारतीय मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12  आणि 13 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://trifed.tribal.gov.in/home ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – गोदाम व्यवस्थापन तज्ञ, विक्री कार्यकारी आणि कार्यक्रम समन्वयक

 पात्रता – Graduation

वयाची अट – 35 वर्ष

वेतन – 50,000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 12 आणि 13 जानेवारी 2021 (सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 4 वाजता मुलाखत होणार आहे)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://trifed.tribal.gov.in/home

मुलाखतीचा पत्ता – आदिवासी भारत, भूखंड क्र 3, सेक्टर -17, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, समोर. खंडा कॉलनी, पनवेल (पश्चिम), नवी मुंबई – 410206

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com