टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये १२५ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये १२५ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट – १

नर्स ‘A’ (महिला) – ११५

क्लिनिकल को-ऑर्डिनेटर – १

सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (C.S.S.D) – १

टेक्निशिअन ‘C’ (ICU) – १

टेक्निशिअन ‘C’ (डेंटल & प्रोस्थेटिक सर्जरी) – २

टेक्निशिअन ‘A’ (प्लंबर) – २

टेक्निशिअन ‘A’ (मल्टी स्किल्ड) – १

असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर – १

पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

वयाची अट – १८ ते ४० वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण –  मुंबई

शुल्क – खुला वर्ग – ३००/- रुपये (SC/ST/PH/महिला – फी नाही)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Click Here

अधिकृत वेबसाईट-  https://tmc.gov.in/index.php/en/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  www.careernama.com