करिअरनामा ऑनलाईन – टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in/
एकूण जागा – 08
पदाचे नाव – ज्युनियर हिंदी अनुवादक, प्रयोगशाळा सहाय्यक (बी), सुरक्षा रक्षक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी आणि अस्थायी कार्य सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता –
1.Jr. Hindi Translator – Master Degree
2.Laboratory Assistant (B) – SSC/ CMLT
3.Security Guard – SSC Pass
4.Library Trainee – Graduate.
5.Temporary Work Assistant – SSC
वयाची अट – 30 वर्षापर्यंत
वेतन – 15000/- to 59478/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भावा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com