करिअरनामा ऑनलाईन । टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2021 आहे. TIFR Bharti 2021 अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/maincampus/index.php
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव –
प्रशासकीय अधिकारी – 1 जागा
लिपिक – 3 जागा
सहाय्यक – 1 जागा
सुरक्षा रक्षक – 2 जागा
प्रकल्प वैद्यकीय अधिकारी – 1 जागा
पात्रता –
प्रशासकीय अधिकारी – PG
लिपिक – Graduates and Typing Skill
सहाय्यक – SSC or equivalent
सुरक्षा रक्षक – SSC or equivalent
प्रकल्प वैद्यकीय अधिकारी – MBBS
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई TIFR Bharti 2021
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/maincampus/index.php
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com