करिअरनामा ।लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सल्लागार पॅथॉलॉजिस्ट या पदासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने 29 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करायचा आहे.इतर पदांकरिता मुलाखतीसाठी हजर रहावे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन अधिकारी, आरोग्य तपासणी समन्वयक, तांत्रिक पर्यवेक्षक, प्रकल्प समन्वयक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – गोंदिया, सोलापूर, औरंगाबाद, भंडारा, लातूर, अहमदनगर, नागपूर, पुणे, चंद्रपूर, नांदेड, सातारा, परभणी, सांगली, यवतमाळ, कोल्हापूर, अमरावती, जालना, रत्नागिरी, बुलढाणा, सिंधुदुर्ग, जळगाव, ठाणे, धुळे, पालघर, नाशिक, मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – [email protected]
मुलाखतीची तारीख – 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2020 (इतर पदांकरिता)
> सल्लागार पॅथॉलॉजिस्ट-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –29 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याचा (ई-मेल) पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://bit.ly/2UF2vM0
जाहिरात पहा – http://www.lifecarehll.com/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”