मुंबई येथे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । मुंबई येथे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील – 

१) पदांचे नाव – सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

पात्रता – एचआरएम किंवा एमबीए किंवा पीजीडीएममध्ये पदव्युत्तर पदवी

२) पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक

पात्रता – बॅचलर डिग्री किंवा समकक्ष

३) पदाचे नाव – प्रकल्प अधिकारी

   पात्रता – पीएच.डी. व्यवस्थापन / अर्थशास्त्र / सामाजिक विज्ञान / सार्वजनिक धोरणात पदवी

४) पदाचे नाव – संप्रेषण अधिकारी

 पात्रता – पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता – The Registrar, Indira Gandhi Institute of Development Research, Santosh Nagar, Film City Road, Goregaon-E, Mumbai-400065.

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख – 8 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.igidr.ac.in/

जाहिरात पहा – https://mahasarkar.co.in/wp-content/uploads/2018/09/[email protected]_.in_.pdf

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”