करिअरनामा । DRDO – संरक्षण संशोधन व विकास संघटनमध्ये विविध पदांच्या १८१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २३ जानेवारीच्या आत DRDO च्या अधिकृत लिंकवर जाऊन भरावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
एकूण जागा – १८१७
पदाचे नाव – (MTS) मल्टी टास्किंग स्टाफ
अंतिम दिनांक – २३ जानेवारी २०२०
शैक्षणिक पात्रता – १० वी किंवा ITI
वयोमर्यादा – २३ जानेवारी २०२० रोजी १८ ते २५ वर्षे ( OBC- ०३ वर्षे, SC-ST -५ वर्षे सूट.)
फी – Gen-OBC-EWS – १०० रुपये (SC-ST/PWD/ महिला : फी नाही)
नोकरी ठिकाण – पूर्ण भारत
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.