ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची १९११ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
इन्टेन्सिव्हिस्ट – ४५
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १२०
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १२०
वैद्यकीय अधिकारी (आयुष) – १२०
वैद्यकीय अधिकारी (आयुष) – १२०
परिचारीका (GNM) – ७५०
प्रसाविका (ANM) – ४५०
सिस्टम एडमिन – ६
बायोमेडिकल इंजिनिअर – ३
बायोमेडिकल असिस्टंट – ३
एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स – १५
एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स – १५
HR मॅनेजर – ९
रिसेप्शनिस्ट – ३०
2-D ECHO टेक्निशियन – ३
वैद्यकीय लिप्यंतरण – १२
एक्स-रे टेक्निशियन – १५
डायलिसिस टेक्निशियन – ९
ECG टेक्निशियन – ६
CSSD टेक्निशियन – ६
MGPS टेक्निशियन – १२
लॅब टेक्निशियन (ज्युनियर) – ३०
हार्डवेअर & नेटवर्किंग इंजिनिअर – १२
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – ठाणे
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १८,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये
Official website – https://thanecity.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जुलै २०२०
Apply Online – Click Here
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com