ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या ५१ जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ५१ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.  या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च२०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले खालील माहितीच्या आधारे पाठवावेत. अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या या अधिकृत https://thanecity.gov.in/marathi/index.php लिंकवर क्लीक करा.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – डेप्युटी कमांडंट आणि प्रशिक्षित जवान

पद संख्या – ५१ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – ठाणे

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ ते ६२

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका, ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ मार्च २०२०  

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.