WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । ठाणे महानगरपालिकेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि औषधनिर्माता पदांच्या २ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी इच्छुक उमेदवारांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय आणि अधिकारी औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS
औषधनिर्माता – D. Pharm
नोकरी ठिकाण – ठाणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – महापालिका भवन, आरोग्य विभाग, चौथा माळा, चंदनवाडी पाचपखाडी, ठाणे
मुलाखतीची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० (सकाळी ९.०० वा)
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.