करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट : https://actrec.gov.in/ Tata Memorial Hospital Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – फैकल्टी, नॉन मेडिकल, मेडिकल, प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 21+ जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती – ऑनलाईन Tata Memorial Hospital Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com