जिल्हा परिषद बीड येथे योग शिक्षक पदांच्या ५१ जागांसाठी भरती..
करीअरनामा । जिल्हा परिषद बीड येथे योग शिक्षक पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] … Read more