Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी; दरमहा मिळणार 60 हजार रुपये पगार

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिके अंतर्गत मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 42 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. … Read more