पती UPSC च्या अभ्यासात व्यस्त, इतक्या वर्षांत साधा हातही लावला नाही..म्हणुन पत्नीने केले ‘हे’ कृत्य
दिल्ली प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या पतीच्या सततच्या अभ्यासाला वैतागून पत्नी माहेरी निघून गेली आणि तीन महिन्यांपासून तिथेच राहतेय. परिणामी आता प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ही घटना असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संबंधित दाम्पत्याचं समुपदेशन केलं जात आहे. संबंधित महिला महाराष्ट्रातील रहिवासी असून 2018 मध्ये लग्न झालं … Read more