बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more