Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. तसेच पुण्यात नोकरीच्या विविध संधी असतात. परंतु त्या संधी सगळ्या उमेदवारांपर्यंत योग्य वेळी पोहोचत नाही. आज आम्ही पुण्यात नोकरी करून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अशीच नोकरीची छान संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता समाज कल्याण विभाग … Read more