केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी
पोटापाण्याची गोष्ट| केंद्रीय रिझर्व पोलिस दल हे भारताचे सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असून ते सर्वात मोठे अर्धसैनिक बल देखील मानले जाते. हे भारत सरकारच्या गृहसचिव मंत्रालयाच्या अधीन आहे. सीआरपीएफ द्वारे भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागा मध्ये ह्या भरती केल्या जाणार आहेत. ह्या भरती मध्ये स्पेशलिस्ट एमओ, डेंटल सर्जन आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्स … Read more