12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1 एकूण जागा – 04 पदाचे नाव & जागा – 1.पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन ग्रेड II – 01 जागा 2. रेडिओलॉजी/एक्स-रे टेक्निशियन … Read more