राज्यात शैक्षणिक वर्ष जूनऐवजी जानेवारीपासून सुरु करण्याचा विचार….
केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शिक्षण धोरण राबविण्यासाठी राज्याचे सर्व विभागातील शिक्षण तज्ञ आणि अभ्यासकांची समिती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.यासंदर्भात नवीन शिक्षण धोरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती.