राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 107 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट| राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जे पूर्वी नागपूर विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते, भारतातील जुन्या विद्यापीठांमधील एक आहे.  विद्यापीठात 107 जागांसाठी भरती होणार भरती होणार आहे, सहायक प्राध्यापक पदासाठी भरती होणार असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१९ आहे. एकूण जागा – 107 जागा पदाचे नाव – सहायक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता – … Read more