कौतुकास्पद! विद्यार्थ्यांना शेतीची गोडी लागावी म्हणुन जि.प. शाळेचे गुरुजी कंबर कसून बांधावर
जव्हार प्रतिनिधी |संदीप साळवे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका म्हटलं कि रोजगारासाठी होणार स्थलांतर डोळ्या समोर येते. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, खोमारपाडा येथील शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी कमाल केली आहे. विध्यार्थ्याचे पालकच रोजगारासाठी स्थळातर करत असल्याने विध्यार्थीही स्थळांतरीत होत होते. याचा परीणाम पट संख्येवर होत होता. परंतु बाबु चांगदेव मोरे यांनी हे स्थलांतर रोखण्यासाठी … Read more