IIST, त्रिवेंद्रम येथे लाइफ स्किल मॅनेजमेन्ट या विषयावर ऑनलाईन कोर्स; 2 जुलैपर्यंत नोंदणीची मुदत
करिअरनामा ऑनलाईन । मानव संसाधन विभाग, भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, तिरुवनंतपुरम येथे 12 ते 16 जुलै 2021 पर्यंत लाइफ स्किल मॅनेजमेन्टवर एआयसीटीई प्रायोजित ऑनलाईन एफडीपी कोर्स आयोजित करीत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी ही केरळच्या वलियामला, नेदुमानगड, तिरुअनंतपुरम येथे अंतराळ विज्ञानाच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी एक सरकारी अनुदानित संस्था आणि डीम्ड … Read more