Oil India Limited Bharti 2024 | OIL इंडिया अंतर्गत नोकरीची मोठी संधी; महिना मिळणार 70 हजार रुपये पगार

Oil India Limited Bharti 2024

Oil India Limited Bharti 2024 | ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कंत्राटी यांत्रिक अभियंता या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 5 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. 16 डिसेंबर 2024 हि … Read more