NPCIL Recruitment 2021 | इंजिनिअरींगचे शिक्षण झालेल्यांना नोकरीची संधी; 200 जागांसाठी भरती जाहीर
करिअरनामा ऑनलाईन | न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 200 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. NPCIL Recruitment 2021 एकूण जागा – 200 पदाचे नाव – कार्यकारी प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रता – BE/B … Read more