NLC India Limited Bharti 2025 | NLC इंडिया अंतर्गत 588 रिक्त जागांची भरती सुरु; मिळणार एवढा पगार

NLC India Limited Bharti 2025

NLC India Limited Bharti 2025 | आज आम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्नीशियन अप्रेंटिस या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 588 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि … Read more