NHM Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत विविध पदांच्या 43 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/ एकूण जागा – 43 पदाचे नाव & जागा – 1.वैद्यकीय अधिकारी – 09 2.स्टाफ नर्स – 34 शैक्षणिक पात्रता – MBBS,M.C.I.M,GNM,B.sc nursing … Read more