NHM Palghar Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत विविध पदांच्या 85 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत विविध पदांच्या 85 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php एकूण जागा – 85 पदाचे नाव & जागा – 1.बालरोगतज्ञ – 07 जागा 2.भिषक – 01 जागा 3.स्त्रीरोगतज्ञ – 01 जागा … Read more