NCCS Recruitment 2021 | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/ एकूण जागा – 02 पदाचे नाव – 1.तांत्रिक अधिकारी ‘ए’ Technical Officer ‘A’ – 2.तंत्रज्ञ ‘सी’ Technician ‘C’ – शैक्षणिक … Read more