मेगाभरती साठी १०० रूपये परिक्षा शुल्क आकारा- धनंजय मुंडेंची मागणी
मुंबई | शासनाने मेगाभरती अंतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू केलेल्या पद भरतीसाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना आकारण्यात येणारे ५०० रूपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना २५० रूपये हे शुल्क सुशिक्षित बेरोजगारांना परवडणारे नसल्याने ते शुल्क १०० रूपये आणि ५० रुपये असे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. या संदर्भात विधान … Read more