Mahanirmiti Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत 800 पदांसाठी भरती; मिळेल 85 हजार रुपये पगार
Mahanirmiti Recruitment 2024 | अनेक लोकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. आणि ही नोकरी करण्यासाठी ते अनेक प्रयत्न देखील करत असतात. आता सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती (Mahanirmiti Recruitment 2024)कंपनीमध्ये काम करण्याची एक चांगली संधी आलेली आहे. कंपनीने विविध पदांसाठी जाहिरात देखील … Read more