Maha Food Mumbai Bharti 2025 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज
Maha Food Mumbai Bharti 2025 | अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भ अंतर्गत अध्यक्ष व सदस्य या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more