‘प्रवेशपत्र उपलब्ध’ एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड परीक्षा

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय जीवन विमा मंडळ अधिनस्त असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक या पदांकरता उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. प्रवेश पत्र मिळण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९. एकूण जागा- ३०० प्रवेश पत्र मिळण्याची सुरवात- ०९ सप्टेंबर, २०१९ प्रवेश पत्र मिळण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, … Read more