कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत ‘कार्यालय सहाय्यक’ पदासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-10-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html Dr.Balasaheb Sawant Krishi Vidyapeeth Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक, फील्ड सहाय्यक पद संख्या – 2 … Read more