NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; परीक्षा वेळेतच होणार
NEET आणि JEE Main 2020 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.