महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. MAHADISCOM मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या २८१ जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये दहावी व आई टी आई (ITI) पास झालेल्या विद्यार्त्यांसाठी सुवर्ण संधी. MAHADISCOM मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या २८१ जागांसाठी भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आणि २८ ऑगस्ट, २०१९ आहे. एकूण जागा- २८१ पदाचे नाव- … Read more