IPHB Goa Bharti 2024 | IPHB गोवा येथे नोकरीची मोठी संधी; मुलाखतीद्वारे होणार भरती
IPHB Goa Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उमेदवारांना थेट गोव्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. कारण आता मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था गोवा यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरतीअसिस्टंट … Read more